झटकुन आळस सारा सारा निसर्ग बागडतो सृष्टीचा साजन वसंत वसंत मज आवडतो।। झटकुन आळस सारा सारा निसर्ग बागडतो सृष्टीचा साजन वसंत वसंत मज आवडतो।।
निसर्गाचे ऋतूचक्र एक प्रेमळ वसंत वसंताचे आगमन आहे साऱ्यांना पसंत निसर्गाचे ऋतूचक्र एक प्रेमळ वसंत वसंताचे आगमन आहे साऱ्यांना पसंत
वसंत ऋतू आहे सृष्टीची नवलाई वसंत ऋतू आहे सृष्टीची नवलाई
पावसाचे सामाजिक आणि निसर्ग चिंतन पावसाचे सामाजिक आणि निसर्ग चिंतन
वसंत ऋतुला घातलेली आर्त साद अप्रतिम पणे साकारलेली काव्य रचना वसंत ऋतुला घातलेली आर्त साद अप्रतिम पणे साकारलेली काव्य रचना
का पाहसी असा नयन मजवरी रोखुनी, आवेग श्वासांचा आवरता, अश्रू ओघळती हुंदक्यांनी. का पाहसी असा नयन मजवरी रोखुनी, आवेग श्वासांचा आवरता, अश्रू ओघळती हुंदक्यांनी.